धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…

पाटणा (बिहार) : मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भागलपूर येथे घडली आहे. पत्नीला प्रथम ॲसिड पाजलं आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी पती व त्याच्या मामीला अटक केली आहे. नवगछियाच्या रंगरा पोलीस स्टेशन परिसरातील जहांगीरपूर बैसी गावात ही घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…

पाटणा (बिहार): शहरातील पोलिस वसाहतीत एका युवकाने त्याच्या पोलिस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केली. त्यासोबतच २ मुले आणि सासूचा गळा दाबला आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये झाली होती. […]

अधिक वाचा...

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! झोपेत असताना पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या..

पाटणा (बिहार): घरात झोपलेल्या पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना बेगुसराय येथील बछवाड़ा पोलिस स्टेशन हद्दीतील रसीदपूर पंचायतीच्या चक्का वॉर्ड क्रमांक 12 मध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. बेगुसरायच्या बछवाड़ा येथे पती, पत्नी आणि मुलीची अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने गळा […]

अधिक वाचा...

मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…

पाटणा (बिहार): मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध होते. भाच्याच्या पत्नीला हे समजल्यानंतर भाच्याने आपल्या पत्नीला ॲसिड पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना भागलपूरच्या नवगचिया गावामध्ये घडली आहे. नातेसंबंधांना लाजवेल अशी घटना उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारमधील नवगचिया गावातील रहिवासी मोहम्मद फयाज याने पत्नी […]

अधिक वाचा...

जवानाला घरातून बाहेर पडताच पोलिसांनी अडवून गाडी तपासली अन्…

पाटणा (बिहार): लष्करातून सुट्टीवर आलेल्या जवानाची मोटार पोलिसांनी तपासणी आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे. बेगुसराय पोलिसांनी जवानाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. राज किशोर कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. तो मटिहानी पोलीस स्टेशन हद्दीतील खोरमपूर चकोर येथील रहिवासी आहे. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! कावड यात्रेतील नऊ भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

पाटणा (बिहार) : कावड यात्रेत सहभागी झालेल्या 9 भाविकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हाजीपूरमध्ये 11 हजार वोल्ट तारेतून करंट पास झाला आणि तो या भाविकांना लागल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रावण महिन्यात जल आणण्यासाठी जाणाऱ्या युवकांच्या डीजेचा संपर्क 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेशी आला, त्यामुळे नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची […]

अधिक वाचा...

एका बायकोसाठी दोन नवरे भांडत पोहचले पोलिसस्टेशनमध्ये; अखेर…

पाटणा (बिहार): एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते. हा गोंधळ बराच वेळ सुरू राहिला. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. पोलिस स्टेशनमध्ये दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला. अखेर, महिलेने दोन पतींपैकी एकाची निवड केली. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित […]

अधिक वाचा...

विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…

पाटणा (बिहार): गर्भवती असलेल्या शेळीवर तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित प्रकार घडत असल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन युवक फरार झाले, तर एक त्यांच्या हाती लागला असून, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैशाली जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. तीन युवकांनी गर्भवती असलेल्या […]

अधिक वाचा...

सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…

पाटणा (बिहार) : एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दोघांच्या लग्नाला 57 वर्षे झाली होती. पत्नीच्या हत्येनंतर 57 तुकडे केल्याची धक्कादायक घटना अरवाल जिल्ह्यात जमुहरी गावात घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद (वय ७६) याची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!