सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…
अकोला : राज्यात बुधवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. मात्र, तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क ‘पोलिस’ बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला. […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…
अकोला : एका पाच वर्षीय मुलीला तिच्या आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. किशोरी रवी आमले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून विजया आमले असे तिच्या आईचे नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात […]
अधिक वाचा...महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
अकोला: महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी उघडकीस आली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. वृषाली स्वर्गे या महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांच्या […]
अधिक वाचा...
