जय मालोकर याच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर; अमोल मिटकरी म्हणाले…

अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शवविच्छेदन अहवालात जय मालोकार याचा मृत्यू जबर मारहाणीने झाल्याचे या अहवालात उघड झाले आहे. अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये 30 जुलैला राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!