हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

रांची (झारखंड): लग्न करायला निघालेल्या प्रेमी युगुलाचा प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला असून, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रांची चाईबास येथील मुख्य मार्गावर NH 75 येथे रविवारी (ता. २४) दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकने तीन जणांना उडवले आहे. अपघातात प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): ढंपर मागेपुढे करत असताना दोन वाहनांच्या मध्ये चेंगरूण ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील निखिल संभाजी पडवळ यांच्या आशीर्वाद खडी क्रशर प्लांटवर लोडर व डंपर या दोन वाहनांच्या मध्ये दबल्यामुळे आत्माराम कुंडलिक खिलारी (वय 58 रा. शिरोली […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…

जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]

अधिक वाचा...

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

मॉस्कोः रशियन लष्करी विमान आज (मंगळवार) कोसळले असून, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश […]

अधिक वाचा...

लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार…

वाराणसी (उत्तर प्रदेश): लग्नासाठी मुलगी बघायला निघाले असताना मोटारीला झालेल्या अपघातात मुलासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे हा अपघात झाला आहे. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील हर्सूल सावंगी गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल सावंगी या ठिकाणी नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 जवळ अपघात झाला होता. अपघातात तीन जण गंभीर जखमी तर […]

अधिक वाचा...

तुळजापूरला देवदर्शनाला निघालेल्या चार मित्रांचा जागीच मृत्यू…

लातूर : नांदेडहून तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. या अपघातात चार मित्र जागीच ठार झाले असून, एक गंभीर जखमी झाला आहे. लातूर-नांदेड महामार्गावर महाळंग्रा शिवारात रविवारी (ता. ३) पहाटे ३ वाजता हा अपघात झाला. लातूर-नांदेड महामार्गावर अपघातात मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मांडके, नर्मन कात्रे या चार मित्रांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…

पुणे : पुणे शहरातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला असुन, आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे शहरातील कात्रजकडून […]

अधिक वाचा...

Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…

जयपूर (राजस्थान) : एका वाहन चालकाला मोटार चालवत असानाना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि आठ जणांना चिरडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेदरम्यान हा अपघात झाला आहे. यात्रेत निघालेल्या बोलेरो मोटारीच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि मोटारीवरील नियंत्रण सुटले. काही […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे विचित्र अपघात झाला आहे. अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेऊन गाडीतील तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी (ता. १७ ) पहाटे सहा वाजेच्या सुमारास तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीही पूर्णपणे जळून खाक झाली असून स्विफ्ट कार चालक जखमी आहे, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!