
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): सरपंच असलेल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय पत्नीला होता. पण हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिलं आणि चिडली. बायकोनं महिलेची कॉलर पकडली आणि चांगली धुलाई केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सरपंच नवरा अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलबाहेर गाडीत पकडला गेला. बायकोचा संताप अनावर झाला आणि तिने चारचौघात महिलेची कॉलर पकडून तिला मारहाण सुरू केली. मारहाण करणाऱ्या महिलेचा पती हा नीमचीत जिल्ह्याचा सरपंच आहे. तर दोघांचे प्रेमसंबंध उज्जैन हॉटेलबाहेर रंगेहात पकडले.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, कारमध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते. पत्नीनं दोघांना कारमध्ये रंगेहात पकडले आणि मारहाण सुरू केली. सरपंचाच्या पत्नीचे म्हणणे आहे की, ‘तिने आपल्या पतीला या नात्यापासून दूर राहण्यासाठी आधीच समजावले होते, ती महिला त्याला ब्लॅकमेल करून पैशांसाठी उज्जैनला बोलावत होती. त्यांना दोन मुले असून तिने या नात्याला वारंवार विरोध केला होता.’
पोलिस अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यांनी तक्रार नोंदवण्यास विरोध केला आहे. जर दोघांपैकी एकाने जरी तक्रार केली तर लगेच कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गर्लफ्रेंड के साथ गुड टाइम बना ‘सरपंच’ का बैड टाइम #Neemuch #ViralVideo #Girlfriend @SP_Neemuch @MPPoliceDeptt #MPNews #PeoplesUpdate pic.twitter.com/F8w5sfCtUe
— Peoples Samachar (@psamachar1) November 13, 2024
प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…
एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…
नवरा कामाला गेला की प्रियकराला घरी बोलवायची; एक दिवस…

