सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…

पुणेः सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 17) सकाळी सव्वानऊ वाजता तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी […]

अधिक वाचा...

एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की…

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दाऊद आणि छोटा शकील गँगकडून देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या […]

अधिक वाचा...

पहिल्या पत्नीच्या तिन चिमुकल्यांना बापाने टाकले विहिरीत अन्…

जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे बापानेच एक मुलगा आणि दोन मुलींचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन करून मामा-मामीने माझा मुलगा आणि दोन मुलींना विहिरीत टाकून मारल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलांचा बाप संतोष धोंडिराम ताकवाले याला ताब्यात घेतले आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी […]

अधिक वाचा...

महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची (वय ३८) शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महालखेडा शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. महालखेडा येथे राहणारी महिला शेतात सकाळी काम करायला गेली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका युवकाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर […]

अधिक वाचा...

सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू…

बुलडाणा : शेगाव तालुक्यात सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दीपक गजानन हाडोळे असे मृत्युमुखी पडलेल्या जावयाचे नाव आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे पत्नी तिच्या माहेरी गेली होती. पत्नीला भेटण्यासाठी कडे गेला असताना सासू आणि पत्नी दार उघडत नसल्याने […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला…

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आमदार, नगरसेवक यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे यांच्यावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माजी नगरसेवक […]

अधिक वाचा...

कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड…

पुणेः पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात पत्रकाराच्या वाहनाची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयाशी संबंधित बातमी पत्रकाराने प्रकाशित केली होती. या प्रकरणाचा राग मनात धरून फक्त पत्रकाराच्या वाहनाचे टायर फोडून मोठे नुकसान करण्यात आले आहे. संबंधित क्षेत्र सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली […]

अधिक वाचा...

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी […]

अधिक वाचा...

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरात आज (शुक्रवार) गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु,उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!