खळबळजनक घटना! प्रेमातून मित्राचे गुप्तांग कापून बनवली मुलगी…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका युवकाने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या संगनमताने त्याच्या एका सहकारी युवकाचे गुप्तांग कापून त्याचे लिंग बदलल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भारतीय किसान युनियनचे कार्यकर्तेही आरोपी आणि डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये धरण्यावर बसले. मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. सांझक गावात राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या…

जळगाव : माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धावत्या गाडीवर केलेल्या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे हे कारमधून […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणी धनिकपुत्र अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आहे. ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट बदलल्याने आता तपासात अडथळा निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीरात दारुचा अंश होता की नव्हता? यासाठी ब्लड रिपोर्ट महत्त्वाचे […]

अधिक वाचा...

नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील एक पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. पेट्रोल पंप लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर गोळीबार केला, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालेगावच्या झोडगे परिसरातील पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. अज्ञात दोन युवकांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दिवसाढवळ्या सराफ दुकानात सशस्त्र दरोडा…

पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महंमदवाडी रस्त्यावर सात जणांच्या टोळक्याने दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स वर दरोडा टाकून तब्बल 300 ते 400 ग्रॅम सोने नेले लुटून नेल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या पाच-सात युवकांच्या टोळक्याने थेट सराफ दुकानात घुसून हाती बंदुक घेऊन सराफ दुकान लुटले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत एकाचा निर्घृण खून…

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका युवकाचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

नाशिक हादरले! उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या…

नाशिकः नाशिक-मुंबई महामार्गावर उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ हत्या करण्यात आली आहे. गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामगेवर गोळ्या झाडल्या आहेत. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे : पुणे शहरातील वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला, या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास घडली आहे. आरोपी गोळीबार करून मुंबई -पुणे हाय वे वरून कात्रजच्या दिशेने पळून गेले. वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान मंगळवारी पार पडलं. मतदान संपताच बारामती […]

अधिक वाचा...

कोपर्डी घटनेतील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या; तमाशात नाचल्याने…

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून, नग्न करत मारहाण करण्यात आल्यामुळे व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. या प्रकरणी तिघांविरोधात गु्हा दाखल झाला आहे. विठ्ठल कांतीलाल शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पेठ (ता. आंबेगाव जि, पुणे) या गावातील वलखेड वस्ती येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद बंगल्याच्या कपाटातील लॉकर मधून ४ लाख ६३ हजार ४२५ रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! सदर घटनेबाबत शरद तुकाराम […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!