पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…

पुणे: कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश […]

अधिक वाचा...

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याखाली अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. पीडित महिलांशी शरीरसंबंध ठेवत असताना अशोक खरात त्यांना नकळत नको तेच औषध देत होता, अशी माहिती एसआयटी […]

अधिक वाचा...

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले. अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची […]

अधिक वाचा...

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

नाशिक: अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, बडे उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातचा शस्त्र परवाना नुकताच निलंबित करण्यात आला. पण, हा शस्त्र परवानाच पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या परवान्यावरून प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत. अशोक खरात याच्या शस्त्र परवान्याबाबत झालेल्या […]

अधिक वाचा...

वसईच्या भोंदू बाबा प्रकरणात नवा ट्विस्ट, पीडित महिलेवर धक्कादायक आरोप…

पुणे: स्वतः महादेवाचा अवतार असल्याचे सांगत एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला आज न्यायालयात सादर केले त्यावेळी त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेच्या (वय ३५) लैंगिक छळाप्रकरणी ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात […]

अधिक वाचा...

भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…

पुणे : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या जाचाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एकाने अध्यात्माच्या नावाखाली एका ३५ वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. “मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे वारंवार सांगून या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडकवले आणि नंतर […]

अधिक वाचा...

नाशिक! खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का…

नाशिक : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याचे कारनामे आता समोर येत आहेत. भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई झाली नसल्याचे म्हटले जात आहे. राजकारणी मंडळींसोबत पोलीस दलातील बडे अधिकारीदेखील आरोपी अशोक खरात याने आपल्या जाळ्यात ओढल्याची चर्चा रंगली आहे. खरातला वाचवण्यासाठी […]

अधिक वाचा...

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेदरम्यान घडलेला थरार आता उघड झाला असून, नाशिक पोलिसांनाही त्याच्या विचित्र प्रतिक्रिया आणि पोकळ धमक्यांचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे गुप्त कारवाई करत खरातला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (वय २१) असे या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीक्षा ही शिक्षण घेत होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली […]

अधिक वाचा...

पालघर दुर्घटनेतील ‘त्या’ गूढ रात्रीचा थरार; तिघांचा मृत्यू…

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी खाली येऊन तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर मृत तरुणांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करत संपात व्यक्त केला आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळी जैन मंदिरातजवळ ही घटना घडली. घडलेल्या या दुर्घटनेत स्वप्नील पालांडे (वय २३), कुणाल कुमार दुबळा (वय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!