कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, नाव उघड…

दुबई: दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे जगभरातून कौतुक होत आहे. फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. सह-वैमानिकाने कॅप्टनवर चाकूने वार केले आणि विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल अतिरेकी […]

अधिक वाचा...

फ्लायदुबईच्य़ा सहवैमानिकाची सौदी अरेबियामधून युएईमध्ये बदली; इराणशी संबंध असल्याचा ट्रम्प यांचा दावा…

रियाधः फ्लायदुबईच्या सहवैमानिकाची बदली सौदी अरेबियातील कंपनीच्या कार्यालयातून करण्यात आली होती, अशी माहिती सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानात कॅप्टन स्मित मछार आणि प्रवाशांनी विमान क्रॅश लँडिंग करण्यापासून वाचविले आहे. विमानाचे कॅप्टन मछार आणि सहवैमानिकाची प्रकृती सुधारल्यानंतर आणि वैद्यकीय पथकाने त्यांना परवानगी दिल्यानंतर, गुरुवारी सकाळी अमिराती सुरक्षा पथकाच्या सोबतीने अबू धाबीकडे रवाना […]

अधिक वाचा...

हात व मान जवळजवळ धडापासून वेगळे; इस्रायली दंतवैद्याने स्मित मछार यांचा वाचवला जीव…

तेल अवीवः फ्लायदुबई विमान अपघातातील नायक कॅप्टन स्मित मछार गंभीर जखमी झाले आहेत. जगभरातून त्यांच्या शौर्याची प्रशंसा होत आहे. उड्डाणादरम्यान सह-वैमानिकाने त्यांच्यावर एका धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि ते बेशुद्ध पडणार होते. तरीही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमानात असलेल्या १७४ लोकांचे प्राण वाचवले, असे त्या विमानातील एका […]

अधिक वाचा...

पाकिस्तानातून तमिळनाडूत होणारी ३ हजार कोटींची ड्रग तस्करी, भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडली; पाच पाकिस्तान्यांना अटक…

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचे अधिकारी आणि जवान, अरबी समुद्राच्या मध्यभागी संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या आझाद नावाच्या एका इराणी जहाजावर पाळत ठेवून होत्या. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर आणि पाठलागानंतर त्यांनी या जहाजाला अडविले. तपासणीमध्ये बोटीत एकूण ५२६ किलो अंमली पदार्थ सापडले. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. […]

अधिक वाचा...

भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…

दुबईः दुबईहून तेल अवीवला जाणारे प्रवासी विमान हायजॅक झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल […]

अधिक वाचा...

प्रियकर, मत्सर आणि खून; २०० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेत महिलेला मृत्यूदंड…

टेनेसी: अमेरिकेतील टेनेसी राज्यात ३२ वर्षांपूर्वी एका भीषण गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या क्रिस्टा पाईक नावाच्या महिलेला ३० सप्टेंबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. क्रिस्टा पाईक (वय ५०) हिला प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल. गेल्या २०० वर्षांत टेनेसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात आहे. यापूर्वी राज्यात १८१९ साली एका महिलेला […]

अधिक वाचा...

एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत गोल्डी ब्रार; १० लाख डॉलर्सचे इनाम जाहीर…

वॉशिंग्टनः अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) सोमवारी गुंड गोल्डी ब्रारचा आपल्या १० मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्रारच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलर्सपर्यंतचे इनाम जाहीर केले आहे. ब्रार सध्या अमेरिकेत असल्याचे मानले जाते. ब्रारचा शोध ‘ऑपरेशन […]

अधिक वाचा...

फिलीपिन्समधील शाळेत झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू; आठ जण जखमी…

मनिलाः दक्षिण फिलीपिन्समधील एका माध्यमिक विद्यालयात झालेल्या गोळीबारात, हल्लेखोरासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जून महिन्यापासून देशाच्या दक्षिण भागात घडलेली गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी फिलीपिन्सच्या शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना क्वचितच घडत असत. दक्षिण कोटाबाटोमधील बंगा शहराचे महापौर, अल्बर्ट पॅलेन्सिया यांनी या घटनेची माहिती दिली. ते […]

अधिक वाचा...

पाकिस्तानातील कोहाटमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशिदीजवळ झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी…

इस्लामाबादः शुक्रवारी खैबर पख्तुनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील पोलीस लाइन्स परिसरातील मशिदीजवळ झालेल्या स्फोटात, किमान १५ जण ठार झाले. या दुर्घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हा मुख्यालय रुग्णालयाचे एमएस ताहीर अली शाह म्हणाले, की स्फोटानंतर १५ मृतदेह आणि ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी […]

अधिक वाचा...

अवघ्या ९० मिनिटांत दोन मैत्रिणींची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेत अटक…

सॅन होजे: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन मैत्रिणींच्या हत्येप्रकरणी भारतीय वंशाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. एका मैत्रिणीला चाकूने भोसकले तर दुसरीला आपल्या गाडीखाली चिरडून मारल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या तिने अवघ्या ९० मिनिटांमध्ये केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अनिला बेबी (वय ३२) हिने केरळममधील तिच्या दोन मैत्रिणी, ॲन मेरी मॅथ्यू आणि अंजना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!