फ्लायदुबई विमानातील सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने केला होता हल्ला…

अबू धाबीः  दुबई-तेल अवीव फ्लायदुबई विमानाचे सह-वैमानिक हमाम अल हम्मामी या सहवैमानिकाने भारतीय वीर वैमानिक कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर चाकूने नव्हे, तर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने हल्ला केला होता, असे संयुक्त अरब अमिरातीच्या अभियोक्त्यांनी शनिवारी पुष्टी केली. अल हम्मामीने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक व्यावसायिक विमानात अपघात बचाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!