कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या…

कोल्हापूर : कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सादिक मुजावर असे आरोपी मुलाचे नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! सादिक हा पत्नीसोबत फोनवर […]

अधिक वाचा...

अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…

अमरवती : अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली असून, वडील थोडक्यात बचावले आहे. ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर परिसरात सोमवारी (ता. २९) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटना स्थळाला भेट दिली. यावेळी परिसरात […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; गुन्हा दाखल…

पुणे : इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात घडली आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बांधकामाच्या ठिकाणी क्रेन यंत्रणा उपलब्ध करून देणारी कंपनी, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वाहनचालकाला फिट आल्याने आठ वाहनांना धडक…

पुणे: पुणे शहरातील एम.जी. रोडजवळ सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! एक चारचाकी वाहन एमजी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होते. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि […]

अधिक वाचा...

कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शहरातील जवाहर नगरात सरनाईक वसाहतीत रविवारी (ता. २१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत […]

अधिक वाचा...

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…

पुणे : बारामतीमध्ये कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालेल्या विनोद याचा मृत्यू झाला आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…

पुणे : वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली आहे. मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव […]

अधिक वाचा...

विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…

पुणे : एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना समोसे दिले होते त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, कंपनीने ज्याचं टेंडर रद्द केले होते त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केला. पिंपरी […]

अधिक वाचा...

पत्नीच्या मदतीने नवऱ्याने ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध…

पुणे : पतीने पत्नीच्या मदतीनेच एका युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरता घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिलेने ओळखीच्या युवतीला (वय १९) वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर युवतीला घरात सोडून महिला बाहेर गेली. त्यावेळी तिने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर महिलेच्या पतीने […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

पुणे : राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिष्मा आकाश राऊत (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी करिष्माचा मृतदेह अॅम्ब्युलन्ससह वेल्हे पोलिस ठाण्याच्या आवारात नेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मृत करिष्मा हिचे वडील शंकर नारायण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!