पुणे शहरात बीएएमएस झालेल्या युवतीची लाखो रुपयांची फसवणूक…
पुणे : बीएएमएस झालेल्या मुलीला एमडी होण्यासाठी वडिलांनी कर्ज काढून पैसे दिले होते. एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तिघांनी १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? तळवडे […]
अधिक वाचा...सांगलीत भीषण अपघातात 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू…
सांगली: सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर, 10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक मुलगा आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. मंगळवेढा तालुका चिकलगी भुयार येथील ऊसतोड […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजूरी राज्यमार्गावर झालेल्या अपघातात वधूपित्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी (ता. आंबेगाव) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय ५0) यांचे अपघाती निधन झाले. त्यांची कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८) ही जखमी झाली आहे. संदिप पोपळघट यांचे मूळ गाव (देवी भोयरे-ता.पारनेर.जि.नगर) पण सध्या लोणी येथे […]
अधिक वाचा...विनोदने पार्टी सुरू असताना हसत सेल्फीही काढला अन् एका क्षणात…
छत्रपती संभाजीनगर : धूलिवंदनाच्या दिवशी जुने वाद उफाळून आल्याने पार्टीत सहभागी झालेल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने चेतन संजय गिरी या युवकाची तिघांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चिकलठाण्याच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी संशयित […]
अधिक वाचा...संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ…
छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करण्यात आला असून, तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढून ते फोटो आरोपीने तिच्या आईला पाठवल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित युवतीने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…
पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.. कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटात क्रिकेटची मॅच मंगळवारी पार पडली. या गटात क्रिकेट खेळण्यावरून […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे याने पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर नैराश्यातून पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) पत्नी राजश्री यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…
पुणे : पुणे जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधीत व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. इंदापूरच्या एका हॉटेलमध्ये युवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेत अविनाश धनवे या युवकाचा मृत्यू झाला. चाकणमध्ये हॉटेलमध्ये बसलेल्या […]
अधिक वाचा...इंदापूर हादरले! हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या…
पुणे: इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १६) रात्री घडली आहे. अविनाश धनवे (रा. आळंदी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला […]
अधिक वाचा...बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची शुल्लक वादातून केली हत्या…
नागपूर : मेहुण्यानेच शुल्लक वादातून आपल्या बहिणीच्या पतीची म्हणजेच दाजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवी गलिचंद कहार (वय 30 मुळ राहणार मध्य प्रदेश हरई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अरुण अन्नू बनवारी (वय 24 मुळ राहणार मध्य प्रदेश लिंगा, छिंदवाडा) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच ते नागपुरात कामनिमित्त आले होते. काही दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...
