धक्कादायक! सुरक्षा रक्षकावर केलेला जीवघेणा हल्ला CCTV मध्ये कैद…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात एकाने सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… सुदाम कामीठे असे हल्ला झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, राम लोंढे असे आरोपीचे नाव आहे. सुरक्षारक्षक सुदाम कामीठे हे पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावात […]
अधिक वाचा...धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने दुचाकीला दिली धडक; महिलेने जागेवरच सोडला प्राण…
मुंबई: नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीच्या मर्सिडीजने स्कुटी जोरात धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील रेखा यादव या हवेत फेकल्या गेल्या आणि जागेवरच प्राण सोडल्याची घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका युवतीने (वय १९) मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील […]
अधिक वाचा...पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…
पुणे : पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरात विवाहित महिलेने सहा वर्षीय चिमुकल्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सोसायटीत घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. मयुरी देशमुख (वय ३१) असे आत्मह्तया केलेल्या महिलेचे नाव आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… मयुरी देखमुखने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी […]
अधिक वाचा...धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थ्याला झोपेतच शॉक देऊन संपवलं…
कोल्हापूरः कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने […]
अधिक वाचा...पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…
सोलापूर: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३) असे एन्काऊंटर सराईत गुंडाचे नाव आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… सोलापूर पोलिस शनिवारी मध्यरात्री शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी शाहरूखने पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार […]
अधिक वाचा...भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या 7 कर्मचा-यांनी 16 लाख 35 हजार 626 रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी व्यवस्थापक विठ्ठल खुशालराव नामपेल्लीवार (36, रा. मोवाडा ता. घाटंजी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक 473/2025 अन्वये भारतीय न्याय सहिंता कलम 316 (2), 316 (5) व 318 (4) अंतर्गत संशयीत आरोपी हर्षद […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…
पुणेः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. मित्रांनी देखील आपल्या मित्राच्या पत्नीवर वारंवार अत्याचार केला आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील भरतगाव या गावात पीडित महिला आपल्या […]
अधिक वाचा...वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…
सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना आद (बुधवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून, या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दिपाली सोनी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) असे […]
अधिक वाचा...सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…
सांगली : गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कुपवाड पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत विवाहितेचे नाव असून, तिचे वडील डॉ. चंद्रकांत […]
अधिक वाचा...
