रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालला जामीन, पण… पुणे: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयन कोठडीत राहणार असल्यामुळे त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे. मुंबईच्या कॉलेजचे 34 विद्यार्थी पिकनिकला गेले, […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

अहमदनगर हादरलं! आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दोन मुलांना शेततळ्यात बुडवून मारलं अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदाधिकाऱ्याचा फिल्मी राडा सोलापूर : सोलापूरमध्ये शिवसेना […]

अधिक वाचा...

प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रियांका निकम या गेल्या तीन वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदी हे त्यांचे गाव. लहानपणापासून अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी. मुलाच्या जन्मानंतर कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश. गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच […]

अधिक वाचा...

Video: दिवसभरातील क्राईम घडामोडी….

पुणे: दिवसभरातील आजच्या क्राईम घडामोडी….  राज्यात कडेकोट बंदोबस्त अन सीसीटीव्हीच्या देखरेखीत पोलीस भरतीला सुरुवात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भरती; २६२ पदे भरली जाणार जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान जखमी चेन्नईमध्ये खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या तरुणाला चिरडून मारलं पुणेः कोरेगाव भिमा येथे भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यू तर ३ जखमी पुणेः दापोडीत […]

अधिक वाचा...

अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अभिजीत डेरे हे गेल्या नऊ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील कवठे गाव. कुटुंबातील आजोबा आणि भावाने लष्करात जाऊन देशसेवा केली तर अभिजीत डेरे आणि त्यांची पत्नी निताराणी डेरे या पोलिस दलात राहून देश सेवा करत आहेत. एक प्रकारे डेरे कुटुंबाने देश सेवेचे व्रत घेतले आहे. अभिजीत डेरे यांनी क्रीडा क्षेत्रातही […]

अधिक वाचा...

अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्विनी पाटील या गेल्या १२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर पोलिस दलातील सामाजिक सुरक्षा विभागात सध्या त्या सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कर्मवीर स्पर्धा परिवार प्रबोधिनी येथे एमपीएससीचा क्लास लावला होता. फक्त आठ महिने रात्रंदिवस अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात… अश्विनी पाटील यांचा […]

अधिक वाचा...

बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बालाजी साळुंखे हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षण घेत असताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे पाहिले आणि आपणसुद्धा असे पोलिस अधिकारी व्हावे, असे वाटले आणि पोलिस अधिकारी पदापर्यंत मजल मारली. फक्त, चांगले काम करत राहायचे, अशा विचारातून ते पुढे आले आहेत. श्री. साळुंखे यांच्याविषयी थोडक्यात… बालाजी साळुंखे यांचे सांगली जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...

शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत हे पोलिस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात प्रशासकीय कामात त्यांनी मोठे काम केले असून, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. विशेष पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलातील त्यांच्या प्रवासाविषयी थोडक्यात… शशिकांत सावंत यांचे मूळ गाव सातारा. वडील […]

अधिक वाचा...

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… ‘ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!