नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) नितीन जगताप हे पुणे शहर पोलिस खात्यामध्ये गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहेत. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. गुन्हे शाखेमध्ये काम करताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. शिवाय, लहानपणापासून संगीत क्षेत्राची असलेली आवड त्यांनी आजही तेवढीच जपली असून, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली आहे. […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

पुणेः www.policekaka.com ही वेबसाईट २०२० पासून पोलिसांसाठी काम करत आहे. पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवायांपासून ते त्यांचे विविध प्रश्न समोर मांडण्याचे काम वेबसाईट करत आहे. पोलिसकाका या अंकामधून आम्ही पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंतच्या सविस्तर अशा मुलाखती घेत आहोत. पोलिसकाकाच्या पहिल्या पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पोलिसकाका टीमच्या वतीने दररोज सकाळी ‘टॉप १०’ […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका टॉप १० क्राईम घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या सांगली: सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सूरज निकमच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव परिसरात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. मनोज जरांगे यांच्या गावात […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन मुली […]

अधिक वाचा...

प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस सभासदांची ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ ही सोसायटी आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशांत शिंदे यांनी सांभाळली आहे. पोलिस सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आणि […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आयपीएस कैसर खालिद निलंबित मुंबई: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. या होर्डिंगला परवानगी देणारे वरिष्ठ IPSअधिकारी कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 3 कोटींची व्हेल माशाची डील फसली पुणेः पिंपरी-चिंचवड मध्ये व्हेल माशाच्या उलटी विक्री […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत्यूमुखी पडलेला युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे शहरात ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात पुणे: पुणे शहरातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाऊंजवर ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, पाच जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, दोन पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने […]

अधिक वाचा...

रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!