हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांचा स्मृतीला दिला पुर्नवावाहाचा प्रस्ताव; पाहा कोणासोबत…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. यानंतर हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या […]
अधिक वाचा...हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये 7 हुतात्मा जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील […]
अधिक वाचा...अभिमानास्पद! पोलिसकाकाचा मुलगा झाला ‘साहेब’!
पुणे: पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा युपीएससी परिक्षेत देशात 359वी रँक घेऊन यशस्वी झाला आहे. शुभम भगवान थिटे असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच नाव आहे. शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर (थिटेवाडी) येथील अतिशय सर्वसामान्य घरातील […]
अधिक वाचा...पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): कठुआमध्ये 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास पोलिस आणि गुंडामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंड ठार झाला आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांच्या पथकाने कुख्यात गुन्हेगार वासुदेवचा पाठलाग केला आणि जीएमसीजवळ चकमक झाली. रामगढ पोलिस […]
अधिक वाचा...Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेत वाचवला युवकाचा जीव…
जळगाव : भुसावळ शहरात एका युवकाच्या डोक्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून फरशीने हल्ला होत असतानाच पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेतली आणि युवकाचा प्राण वाचवला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. भुसावळ शहरात एका युवकाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून […]
अधिक वाचा...जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
नाशिक : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी (ता. १) हुतात्मा झाले. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत हुतात्मा जवान मोहिते यांच्यावर मांडवड गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला होता. जवान संदीप मोहिते हे १०५ […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुणे शहरात रितेश कुमार यांनी एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये […]
अधिक वाचा...
