हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…
पाचोरा (जळगाव) : गावाला नवीन घर बांधल्यानंतर घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमसाठी भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत जवान भूषण आनंदराव बोरसे सुटीवर आले होते. शेतात गेलेल्या वडिलांना मदतीसाठी गेले असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गाव शिवारात घडली. अंतुर्ली खडकी गावचे सुपुत्र भुषण आनंदराव बोरसे हे बिहार येथील मोतीहारी […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…
नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]
अधिक वाचा...Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : हवाई दलातील जवानाचा मृतदेह तब्बल 56 वर्षांनी त्यांच्या घरी पोहचला. गेली ५६ वर्षे त्यांच्या परतीची वाट पाहणारी पत्नी आणि मुलाचे निधन झाले आहे. अखेर नातवाने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मलखान सिंह (रा. सहारनपूर, उत्तर प्रदेश) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. मलखान सिंह यांचा मृतदेह तब्बल 56 वर्षांनंतर हिमाचल प्रदेशातील रोहतांग […]
अधिक वाचा...Video : लष्करातील जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यांवर मागत आहेत भीक…
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून नुकतेच बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण आणि हरेंदर यादव हे दोन जवान न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लखनौ व बनारस येथे दोन्ही जवान हातामध्ये तिरंगा आणि भांडे घेऊन न्यायासाठी भीक मागत आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स दोघांना न्याय द्यावा, अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत. […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…
पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर ससानेनगर भागात टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल. निहाल सिंग टाक याने […]
अधिक वाचा...पोलिस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा नावे…
नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत या अतीव महत्त्वपूर्ण दिवसाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सेवा पदकांची घोषणा केली. केंद्राने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पोलिस सेवेतील 1037 जणांना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार 214 जणांना शौर्य पदकानं सन्मानित केले जाणार आहे. पदकांच्या या संपूर्ण यादीत सर्वाधित शौर्य पदकं अर्थात तब्बल 52 पदकं सीआरपीएफ दलाला […]
अधिक वाचा...Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…
मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]
अधिक वाचा...Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!
(उदय आठल्ये) पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई मधीरा कार्तिक यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. यानिमित्ताने पोलिस लेखक ‘उदय आठल्ये’ यांनी घेतलेला आढावा… राज्यातील एक आगळे वेगळे अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक हे ओळखले जातात. तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज. आजकालच्या तरुणांना भविष्याची काही फिकीरच उरलेली नाही. त्यांच्या वर्तनातूनच असे जाणवते. आपली मुले […]
अधिक वाचा...
