डोबिंवलीत महाविद्यालयाजवळ अंमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार…
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अंमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]
अधिक वाचा...
