तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…
तुळजापूर: तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांवर काळाने घाला घातला आहे. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास कंटेनरने युवकांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये तीन युवकांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण श्रीक्षेत्र तुळजापूर […]
अधिक वाचा...आई तुळजाभवानीचा चांदीचा मुकुट गायब; गुन्हा दाखल…
धाराशिव (प्रतिक भोसले) : तुळजाभवानी मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा यांच्यासह सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे […]
अधिक वाचा...
