माझ्याशी बोल, तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर…
अहिल्यानगर: एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गायत्री गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…
पुणे: खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (वय ५२) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. गणेश जगताप याच्यावर पुणे शहरात फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका महिलेकडून १७ […]
अधिक वाचा...मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…
बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
यवतमाळ: घाटंजी येथे गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापकाने पीडित मुलीवर चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले असून एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला […]
अधिक वाचा...रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा रन काढताना हृदयविकाराने मृत्यू…
रत्नागिरी : क्रिकेटची मॅच खेळत असतानाच खेळाडूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या चिंचखरी येथे घडली आहे. ही मॅच लाईव्ह दाखवली जात असल्यामुळे खेळाडू मैदानातच कोसळल्याचा व्हिडिओही रेकॉर्ड झाला आहे. प्रवीण पवार असे या खेळाडूचे नाव आहे. परिसरात त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवीणच्या टीमची बॅटिंग सुरू होती आणि […]
अधिक वाचा...पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…
पुणे: पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून केशरी प्रसाद शाहू या युवकाने भोसरी परिसरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी येथील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत केशरी प्रसाद शाहू याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह येत आपल्या […]
अधिक वाचा...सोलापूर! प्रसिद्ध उद्योजकाने १७व्या मजल्यावर जात हात जोडत डोळे मिटले अन्…
सोलापूर: सोलापूर शहरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक आणि उद्योजक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 55) यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विजयपूर महामार्गावरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. निर्माणाधीन असणाऱ्या अपार्टमेंटच्या 17व्या मजल्यावरून उडी घेत त्यांनी स्वत:ला संपवले आहे. या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास […]
अधिक वाचा...पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…
पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला आहे. आशिष कुमार यादव यांना पुलावरून जात असताना रस्त्यावर मोठी गर्दी […]
अधिक वाचा...
