बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…
बीड: बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुलांना […]
अधिक वाचा...ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्यात आले होते. ड्रग माफिया ललित पाटील याला मदत […]
अधिक वाचा...पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३) दुपारी घडली आहे. मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. मयूर कॉलनीतील एका इमारतीत मकरंद मेंगाळे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
लोणीकंद, पुणे (संदीप कद्रे): समलैंगिक संबधातून २१ वर्षीय युवकाचा खून करणा-याला चेन्नईहून ट्रेनने परत येताच लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीत २८/११/२०२३ रोजी दुपारी ०२/०० वा. चे सुमारास वाघोली परीसरातील बकोरी रोड येथील, बी जे एस कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या सागर गायकवाड (वय २१) याने कोयत्याने […]
अधिक वाचा...सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणा-या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर बाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२३ मध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वडगाव या परीसरात दिवसा घरफोडी च्या घटना घडल्या […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
पुणे (संदीप कद्रे): मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्या (एंजन्ट) आरोपीकडून १५ दुचाकी कोंढवा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा […]
अधिक वाचा...Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…
हैदराबाद : हैदराबादमध्ये भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्ट आज (सोमवार) कोसळले असून यामध्ये २ पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. एअरक्राफ्ट डंडीगलमध्ये हवाई दलाच्या अकॅडमीत ट्रेनिंग वेळी कोसळले. एअरक्राफ्ट कोसळल्यानंतर भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे. हैदराबादहून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणावेळी आज सकाळी पिलाटस पीसी ७ एमके आयएल ट्रेनल विमानाचा अपघात झाला. विमानातील दोन्ही पायलटना गंभीर दुखापत […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…
जालना : जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे यांनी 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलिस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…
कराची (पाकिस्तान): गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील काराकोरम महामार्गावर दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंदपणे गोळीबार केला. यामध्ये 10 जण ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. दियामेरचे उपायुक्त आरिफ अहमद म्हणाले की, चिलासच्या हुदूर भागात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली, दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून बस ट्रकला धडकली. यामध्ये दहा […]
अधिक वाचा...पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसरमधील ससाणे नगर परिसरात एका मांत्रिकाने युवकाला तब्बल अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉब याने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असे आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत […]
अधिक वाचा...
