उत्तर प्रदेशात सत्संगात चेंगराचेंगरीत १०७ जणांचा मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना […]
अधिक वाचा...मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…
अमरावती (आंध्र प्रदेश): एका मंत्र्यांची पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल असून, त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला. तिथे […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची हत्या…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची सात ते आठ जणांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल गोरगले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवरही हल्ला झाला […]
अधिक वाचा...Video News: PoliceKaka Top 10 Crime News…
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात […]
अधिक वाचा...‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पुणे: पत्रकारिता क्षेत्रामध्ये करिअरला सुरवात केल्यानंतर अनेकांना क्राईम रिपोर्टिंगची करण्याची इच्छा असते. पण, विविध दैनिकांमध्ये अथवा वृत्त वाहिन्यांमध्ये अनुभवानंतरच काम करण्याची संधी मिळते. Crime Reporting मध्ये करिअर करणाऱ्यांची गरज ओळखून आम्ही ऑनलाइन ‘क्राईम रिपोर्टिंग’ हा अभ्यासक्रम सुरू करत आहोत. ‘Crime Reporting’ हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन आणि मराठी भाषेमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमधील विद्यार्थी सहभागी […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…
मुंबई : मुंबईत झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या मजल्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ […]
अधिक वाचा...अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
जळगाव : जामनेर तालुक्यात एकाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी शहापूर पुरा भाग येथे घडली आहे. महिलेची हत्या केल्यानतंर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर पुरा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर किरण संजय कोळी उर्फ लहान्या असे खून करणाऱ्या […]
अधिक वाचा...Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]
अधिक वाचा...Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंब लोणावळ्याला रविवारी (ता. ३०) फिरण्यासाठी गेले होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 9 जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील […]
अधिक वाचा...पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे : स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड व पुणे परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे […]
अधिक वाचा...