धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…

छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहाला मदत केली म्हणून संतापलेल्या बापाने मुलाच्या मामेभावाची बोलेरो खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यात शेंदूरवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पवन शिवराम मोढे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन भागचंद वाघचौरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पवन आणि त्याचे वडील शिवराम यांच्या […]

अधिक वाचा...

प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…

रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]

अधिक वाचा...

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…

बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या […]

अधिक वाचा...

महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…

सोलापूर: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका युवकाचा गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. युवकाने […]

अधिक वाचा...

प्रियकराचा मित्र युवतीला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ असल्याचे म्हणाला अन्…

सातारा : प्रियकर आणि तुझ्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ माझ्याकडे असून, ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन एकाने युवतीवर (वय २२) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून युवतीच्या प्रियकरासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आकाश जाधव आणि पीडित युवतीचे प्रेमसंबंध होते. आकाश लग्नाचे […]

अधिक वाचा...

प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

पाटना (बिहार): गोपालगंजमध्ये एका प्रेमी युगलाची हत्या करण्यात आली असून, दोघांचे मृतदेह एकाच खोलीत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. भोरे क्षेत्रातल्या कल्याणपूर गावात ही घटना घडली. प्रेयसीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर प्रियकराचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत. कल्याणपूर गावातील मंटू सिंह आणि त्यांच्या शेजारी राहात असलेले पुष्पा कुमारी यांचे […]

अधिक वाचा...

दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…

रांची (छत्तीसगड): कोरबा जिल्ह्यातल्या पसान पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या उदरदा गावात दीर आणि वहिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह झाडाला लटकत असल्याचे दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोघांचे मृतदेह एका झाडावर लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…

पालघर : एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे मुंडकं कापून नदीत फेकले होते. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, आरोपींना जेरबंद केले आहे. लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर, अशी बळजबरी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेले एक […]

अधिक वाचा...

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

अकोला : एका महिला दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी होऊन चक्क आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखळ केला असून, दिर आणि वहिनीला ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील रहिवासी असलेले मेसरे नावाचे एक जोडपं बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी आले होते. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं […]

अधिक वाचा...

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

पुणे : लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. पतीचा अपघात झाल्याचा बनाव रचत, एक कोटी रुपयांचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकानं त्यांचे बिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुप्रिया गाडेकर असे पत्नीचे, सुरेश पाटोळे असे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!