वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
रांची (झारखंड): वहिनीने प्रेयसीसोबत लग्न करु नकोस, असा सल्ला दिल्यामुळे संतापलेल्या दिराने भावजयीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गिरीडीह जिल्ह्यातील डूमरडीहा या गावात घडली आहे. रेहाना खातून (वय 32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डूमरडीहाचे ग्रामस्थ सुद्दीन अन्सारी यांचा मोठा मुलगा शमशेर अन्सारी याची रेहाना ही पत्नी होती. पहाटे चारच्या […]
अधिक वाचा...प्रेमप्रकरणातून मुलीने तोडले आईचे बोट अन् आईने केली मुलीची हत्या…
मुंबई : प्रेमप्रकरणावरून मुलगी आणि आई यांच्यात झालेल्या वादात मुलीने आईचे बोट तोडले होते तर आईने १९ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना वाद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टीना उमेश बागडे हिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. टीना उमेश बागडे ही मुलगी भूमिका आणि दोन मुलांसोबत राहत होती. […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
अहमदाबाद (गुजरात): महिला डॉक्टरने १५ पानी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवले. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यात पोलिस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे. वैशाली जोशी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी…
पुणे : पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. युवतीने पोलिसांकडे धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इंस्टाग्रामवरु दोघांची ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीसोबत ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर युवतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…
वर्धा : एका घरासमोरील गेटला बॉम्बसदृश वस्तू अडकवली असल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बसदृश्य वस्तू तिचं वायर कापून निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली. प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डमध्ये ही घटना घडली […]
अधिक वाचा...नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
छत्रपती संभाजीनगर : नवरा-बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. नवरा प्रेयसीसोबत तर बायको प्रियकरासोबत पळून गेली. पण, यामुळे तीन मुली उघड्यावर पडल्या आहेत. सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, मात्र आई-वडील काही परतलेच नसल्याने प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे. एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून […]
अधिक वाचा...महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…
ठाणेः महिला पोलिस हवालदाराच्या मुलाने वसंत विहार येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मोहित खापरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ‘आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने हा निर्णय घेतला’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहित हा गेल्या काही […]
अधिक वाचा...मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…
भोपाळ (मध्य प्रदेश): मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूर येथे घडली आहे. पोलिसांनी हत्येनंतर 12 तासांच्या आत खूनाचा तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विदुर नगरमध्ये रूपसिंह राठोरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर समजले की, रूपसिंहची हत्या त्याचा भाचा शुभम (वय […]
अधिक वाचा...व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…
नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच प्रेयसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज उर्फ बिहारी महतो (बालाजी नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर बिपीनकुमार गुप्ता (वय 25, नाईक नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अजनी पोलिस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा नागपूर शहर हादरले असून […]
अधिक वाचा...पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…
गुवाहाटी (आसाम): एका युवतीने तिच्या मित्राच्या साथीने हॉटेलच्या रूममध्ये पुणे शहरातील व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप कांबळी (वय 42, रा. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. युवती खून केल्यानंतर तिच्या साथीदारासह कोलकाता येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आसाम पोलिसांनी तिला व […]
अधिक वाचा...
