प्रसिद्ध अभिनेता हॉटेल रुममध्ये आढळला मृतावस्थेत…
मुंबई : प्रसिद्ध मल्याळम चित्रपटातील अभिनेता हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. कलाभवन नवस असे अभिनेत्याचं नाव आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता, आराम करण्यासाठी हॉटेलवर थांबला होता. कलाभवन नवस (वय ५१) हा मल्याळम चित्रपट अभिनेता आणि मिमिक्री कलाकार होता. ‘प्रकंबनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त अभिनेता कलाभवन हॉटेलमध्ये थांबला होता. कोचीच्या चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मोकामधील आरोपी जेरबंद…
पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील मर्डर मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यातील 02 वर्षापासून पाहिजे व बंडगार्डन पोलिस स्टेशन बलात्कार गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी बाबत तपास पथकाचे पो उप निरी स्वप्निल लोहार, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे व मनिष संकपाळ यांना गोपनीय बातमी […]
अधिक वाचा...पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
पुणे: पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरातील चर्च चौक येथे 31 जुलैच्या रात्री पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जखमी झालेल्या पोलिसांची नावे गोपाल देवसिंग कोतवाल आणि श्री. काजळे अशी आहेत. गोपाल देवसिंग कोतवाल […]
अधिक वाचा...सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…
सोलापूर: एका नामवंत खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापनजक घटना घडली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. सोलापूरमधील […]
अधिक वाचा...पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी सहा दरोडेखोरांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात १९ जुलै रोजी दरोडा टाकला होता. बांधकाम व्यावसायिक घरात एकटे असताना अचानक सहाजण घरात घुसले, त्यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचे हातपाय बांधले. यानंतर आरोपींनी घरातील किमती ऐवज लुटल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अगरवाल यांच्या घरात टाकलेल्या या सशस्त्र दरोड्याचा […]
अधिक वाचा...प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…
पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींची कोठडी आज संपल्यामुळे शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कोर्टामध्ये प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. प्रांजल यांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत असून, ज्यात म्हटलं की ‘ऐसा माल चाहिए’, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये […]
अधिक वाचा...मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर…
मुंबई: मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज (गुरुवार) एनआयए विशेष कोर्टाने सुनावला आहे. मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. एनआयएने खटल्याच्या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, […]
अधिक वाचा...पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन मंजूर…
घाटंजी-यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी बुधवारी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला. घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी […]
अधिक वाचा...नांदेडमधून अपहरण केलेली मुलगी सापडली; धक्कादायक कारण समोर…
नांदेड: नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अपहरण झालेल्या मुलीचा सुखरूप सुटका केली. पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह […]
अधिक वाचा...बीड! व्हिडीओ व्हायरल म्हणून युवकाची छाटली बोटं…
बीडः बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका युवकाला धमकावून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या युवकाने विचारल्याचा राग मनात धरून त्याच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अलीम अनिस याला […]
अधिक वाचा...
