माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…
नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे. ग्यारसी अमित यादव अस मृत महिलेचे नाव आहे. अमित यादव असे पतीचे नाव […]
अधिक वाचा...पुणे! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु; स्नेहाने आयुष्य संपवलं…
पुणे: पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाच्या कटू आठवणी अजून विस्मृतीतही गेल्या नसताना पुन्हा एकदा असाच लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. यानंतर या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! स्नेहा विशाल झेंडगे […]
अधिक वाचा...पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन मंजूर…
घाटंजी-यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अंजी (नाईक) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षकाचा अटक पुर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी बुधवारी १५,००० रुपयाच्या जात मुचलक्यावर मंजूर केला. आरोपीची बाजू ॲड. ए. व्ही. चिरडे यांनी मांडली. घाटंजी तालुक्यातील अंजी (नाईक) येथील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह जेरबंद केले आहे. अभिषेक राजू टेंकल असे आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना ०७/०८/२०२५ रोजी गुप्त बातमीदारा कडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू जवळ एका विद्यार्थिनीने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणाली मधुकर नवले (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राहू गावा जवळ असलेल्या सोनवणे मळा (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ८) […]
अधिक वाचा...बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले ‘सरप्राईज गिफ्ट’
बीड : बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध घेत आई-वडिलांना ‘सरप्राईज गिफ्ट’ गिफ्ट दिले. आईला मिठी मारत मुलगा रडू लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणवले होते. शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला होता. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेतला पण सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो […]
अधिक वाचा...पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे : पत्नीचा कंपनीत छळ होत असल्या कारणाने नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुकाराम ज्ञानेश्वर भाले असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ जारी केला होता. या प्रकरणी भाले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
पुणे : पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन ५ पोलिस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…
नागपूर: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय 30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. समीर शेख याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…
सांगली : कुमठे (ता. तासगाव) गावातील एका मुलाचे दीर्घ आजाराने मुलाचे निधन झाले आणि या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या पाच तासांत आईनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अविनाश महादेव पाटील (वय 54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय 75) अशी या माय-लेकांची नावे […]
अधिक वाचा...
