विकृती! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार…

रायगड : गाईच्या लहान वासरावर परप्रांतीय कामगाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना पिंपळदरी-मोरांडेवाडी (ता. महाड) येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पिंपळदरी-मोरांडेवाडी येथील रहिवासी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गाईच्या 10 महिन्यांच्या वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बळीराम अनिराम यादव (वय 50) असे अत्याचार करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. आरोपी बळीराम यादव हा मूळचा ओरिसाचा असून सध्या मोरांडेवाडीमध्ये राहत आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन गायीच्या वासराची वैद्यकीय तपासणी केली आहे.

दरम्यान, गायीच्या लहान वासरावर परप्रांतीयाने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.

विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…

विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…

विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!