नांदेड हादरलं! पोलिस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल…

नांदेड : पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना धनेगाव परिसरात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर तो स्वत: ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. अफजल पठाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नांदेड येथील विमानतळ ठाण्यात कार्यरत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कुटुंबातील किरकोळ वादातून पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. अफजल पठाण याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. नाजीम बेगम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

अफजल पठाण याचे पत्नी नाजीम बेगम यांच्यासोबत भांडण झालं. भांडणाचा राग मनात असल्यामुळे त्याने आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर अफजल पठाण हा स्वत: ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…

अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात…

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!