
बँकेवर दरोडा टाकणारे अवघ्या ४५ मिनिटांत जेरबंद…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने सुर्डी येथील बँकेचे दरोडेखोर अवघ्या 45 मिनिटात जेरबंद केले आहेत.
बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील डीसीसी बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सदरील घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी रवाना केली. अवघ्या 45 मिनिटात बँकेवर दरोडा टाकणारे 3 दरोडेखोर 1 पिस्टल व एका कोयत्यासह जेरबंद केले आहेत. अधिक तपास तालुका पोलिस करत आहेत.
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ गायींची सुटका, ठाकरे गटाच्या उपनेत्याविरूद्ध गुन्हा…
माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात…
संतोष देशमुख प्रकरण! मोकारपंती ग्रुपवर 4 व्हिडीओ कॉल; लई मारला आहे, आता…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…

