पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…
पुणे: कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशोक खरात याचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…
नागपूर: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत. ताहीर बेग (वय ६५) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने पीडित विवाहितेवर पूजा करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या […]
अधिक वाचा...अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु असून, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरात याने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्यानंतर मुंबईचा बाबा जान भोंदूचा कारनामा उघड झाला आहे. नवऱ्यावर त्याचंच स्पर्म वापरून काळीजादू केल्याचा दावा त्याने संबंधित महिलेसमोर केला. काळी जादू उतरवण्यासाठी त्याने महिलेवर वारंवार अत्याचार केले. महाड, पनवेल अशा ठिकाणी बोलावून त्याने महिलेवर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने पोलीस तक्रारीत केला आहे. बाबा जान उर्फ अब्दुल […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अशोक खरात महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात अनेक पीडित महिला समोर येऊन गुन्हा नोंदवत असून काहींनी फसवणूक व आर्थिक व्यवहाराबाबतही तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अशोक खरात हा सावकारकीचाही धंदा करायचा, त्यामध्ये त्याची पत्नी देखील भागिदार होती. त्यामुळे, त्याच्या पत्नीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाली आहे. […]
अधिक वाचा...अशोक खरात याला पुन्हा पोलिस कोठडी; वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्याला आज (गुरुवार) न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आले होते. अशोक खरात याच्यावर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता, SIT (विशेष तपास पथक) कडून त्याला […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक, जादूटोणा अशा विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्या मुलासंदर्भाने विशेष माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. अशोक खरात याने राजकीय नेते, दिग्गज मंत्री, […]
अधिक वाचा...भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याखाली अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. पीडित महिलांशी शरीरसंबंध ठेवत असताना अशोक खरात त्यांना नकळत नको तेच औषध देत होता, अशी माहिती एसआयटी […]
अधिक वाचा...
