खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…

लंडनः महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लिंडा डे सोसा अब्य्रु असे त्या महिला अधिकारीचे नाव असून ती लंडनधील एचएमपी वाँडसवर्थ तुरुंगाची तुरुंग अधिकारी होती. लिंडा हिने ड्युटीवर असताना एका कैद्यासोबत शरीर संबंध ठेवले. संबंधित व्हिडीओ व्हायरल […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

नवी दिल्ली : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. नवरीला हनिमूनच्या रात्री उलट्या सुरू झाल्या होत्या. संबंधित किस्सा तिने सोशल मीडियावर सांगितला असून, तो चर्चेत आला आहे. युवतीने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लग्नाबाबत पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही लग्न केलं त्यानंतर शहरातील बारमध्ये मोठी पार्टी करण्याचा […]

अधिक वाचा...

बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…

रांची (झारखंड) : झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात एका व्यक्तीने पाणी विकत घेतल्यानंतर सीलबंद बाटलीमध्ये मेलेली पाल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिल्की ड्रॉप या कंपनीच्या विक्रीसाठी आणलेल्या बाटलीमध्ये ही पाल आढळून आली आहे. टाटानगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा आणि बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना […]

अधिक वाचा...

Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…

कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या वाळवंटात ट्रेकिंगसाठी गेलेले एक जोडपे वाळवंटात वाट चुकले होते. वाळवंटादरम्यान जवळचे पाणी संपल्यानंतर तहानलेली महिला बेशुद्ध पडते. मैत्रिणीला उन्हापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मित्र सावलीच्या रूपात झोपलेला दिसत आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ […]

अधिक वाचा...

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी पोर्शे कारच्या अपघाताने पुणे हादरले होते. पिंपरीमध्येही तशाच प्रकारची घटना घडली. पण, दैव बलवत्तर म्हणून अपघातातील युवतीचा जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पिंपरीत एका भरधाव वेगाने आलेल्या […]

अधिक वाचा...

Video: युवतींच्या दोन गटात लाथा-बुक्क्या, केस ओढत हाणामारी…

नवी दिल्ली : मुलींच्या दोन गटामध्ये तुफान भांडणं झाल्यानंतर त्या एकमेकींचे केस ओढत हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सार्वजनिक ठिकाणी 5-6 मुली एकमेकींशी लाथा बुक्क्या मारत भांडण करत आहेत. हाणामारी एवढी वाढतेय की मुली एकमेकींचे केस ओढून […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता खुद्ध अल्पवयीन आरोपीच्या […]

अधिक वाचा...

Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…

नवी दिल्ली : राजधानी मधील डीटीसी बसमध्ये बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. एक युवती बिकिनी घालून गर्दीच्या बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप वेगाने व्हायरल होत […]

अधिक वाचा...

भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…

चेन्नई (तमिळनाडू): तिरुमंगलमजवळील शिवराकोट्टई येथे विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. शिवराकोट्टई येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून घसरलेल्या कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर कार दुचाकीवर जाऊन आदळली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार भरधाव […]

अधिक वाचा...

क्रुरतेचा कळस! मुलगा आणि सुनेचा मन सुन्न करणारा Video…

नवी दिल्ली : मुलगा आणि सून वृद्ध महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. क्रुरतेचा कळस करणारा व्हिडिओ असून, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. एक महिला आणि व्यक्ती दोघे मिळून एका वृद्ध महिलेला क्रूरपणे मारहाण करत आहेत. संबंधित व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!