Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पत्नी दुसऱ्या युवकासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस घराचा दरवाजा उघडायला सांगतो त्यावेळी त्याची पत्नी शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसते. यावेळी पोलिस कर्मचारी व्हिडिओ देखील बनवत आहे. महिलेला विचारतो की घरामधील युवक कोण आहे? तेव्हा ती म्हणते की तो […]
अधिक वाचा...Video: पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिच्या हत्येबाबत आरोपी म्हणाला…
पुणे: पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या युवतीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा याने चाकूने वार करत मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनौजा याने कारण सांगितले आहे. कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणेः विद्येच्या माहेरघरात एका शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक असून, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस […]
अधिक वाचा...मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
मुंबई : न्यायालयीन सुनावणी सुरू असताना स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण, हा प्रकार केवळ एकदाच घडला नाहीये, तर दोन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे. पहिल्यांदा अशाप्रकारे व्हिडीओ सुरू झाल्यानंतर न्यायालयाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...Video : विराट कोहली थेट महिला पत्रकारासोबत भिडला…
ब्रिसबेन (ऑस्ट्रेलिया) : भारताचा क्रिकेटपटून विराट कोहली हा ब्रिसबेनमध्ये एका महिला रिपोर्टरवर चांगलाच भडकला आहे. संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली ब्रिसबेनच्या विमानतळाहून होता. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीचे फोटो घ्यायला सुरूवात केली. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची मुलं होती. मुलांचे फोटो घेत असल्याचे विराट कोहलीला […]
अधिक वाचा...Video : महिलेला घटस्फोटाचा मोठा आनंद; कपडे फाडले, केक कापला…
नवी दिल्लीः सध्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करण्याचा ट्रेंड सुरू आहे. घटस्फोट झाल्यानंतर अनेकजण सार्वजनिकरित्या आनंद साजरा करताना दिसतात. एका महिलेचा घटस्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. महिला ‘हॅपी डिव्होर्स’ असे लिहिलेला केक कापत आहे. महिलेने केक तर कापला आहेच. पण, तिने तिच्या लग्नाचा ड्रेसही कात्रीने कापला आणि […]
अधिक वाचा...Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. विकृत युवकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीने हा प्रकार केला होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत. दिनदयाळ मोतीराम सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...Video: टॅक्सीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर युवकाने केले हस्तमैथून…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईमधील ग्रँट रोड येथील सोफिया कॉलेजजवळ शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एकाने तिच्या समोर अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनी तिच्या घरी जात असताना तिच्या शेजारील […]
अधिक वाचा...Video : दोघेजण लॉजवर घेऊन आले महिला पण निघाल्या एकमेकांच्या बायका…
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दोन जोडपे हॉटेलच्या खोलीत जाताना दिसत आहेत. दोन्ही जोडपे आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र, या जोडप्याने एकमेकांच्या बायकोला पाहिल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन जोडपे एकामागून एक हॉटेलच्या खोलीत शिरताना दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या शेजारी खोल्या मिळाल्या. जोडप्याने त्यांच्या […]
अधिक वाचा...पोलिस स्टेशनच्या बाथरूमधील शारिरीक संबंधाचा Video व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोईमधील पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये महिला आणि युवकाने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या बाथरूममध्ये एक युवक आणि एक मध्यमवयीन महिला शारीरिक संबंध बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ […]
अधिक वाचा...
