युवकाचे एकाच दिवसात दोन वेळा लग्न; प्रेयसी पोहचली घरी अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): युवकाने चार वर्षांपासून लीव्ह इनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. मुलाने लग्न केल्याचे समजताच घरच्यांनी सुद्धा शोधलेल्या मुलीसोबत त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावून दिले. प्रियकराने लग्न केल्याचे समजताच प्रेयसी घरी पोहोचली आणि मोठा गोंधळ झाला. पण, युवकाच्या घरच्यांनी युवतीला शिवीगाळ करत पत पाठवले. युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! व्यावसायिकाला शारिरीक संबंधासाठी सख्ख्या बहिणींनी घरी बोलावले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन सख्ख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन करून शारिरीक संबंधासाठी घरी बोलावले आणि व्यावसायिक संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौच्या दुबग्गा भागात घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक केली आहे. रूप नारायण सोनी (वय 65, रा. डहाळा कुआन कॉलनी, चौक) असे […]

अधिक वाचा...

भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): भाजपच्या एका नेत्याने आपल्याच पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला आहे. आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलिस […]

अधिक वाचा...

सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीचे तीन-चार महिलांसोबत अनैतिक संबंध असतानाही सुनेकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना गाझियाबादमधील गोविंदपुरममध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेला अटक केली आहे. पती सिंग (वय ६४, रा. कविनगर, गाझियाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पती सिंग याच्या पत्नीचे आणि मुलगा जितेंद्र यांचा 4 वर्षांपूर्वी […]

अधिक वाचा...

स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे हे बलात्कार नाही तर लैंगिक छळाचे गंभीर गुन्हे आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. बलात्काराचा प्रयत्न आणि गुन्ह्याची तयारी यातील फरक योग्यरित्या समजून घेतला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती राम मनोहर मिश्रा यांनी कासगंजच्या पटियाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ही […]

अधिक वाचा...

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा […]

अधिक वाचा...

हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश): हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, प्रदीप आणि शिवानी असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले होते. पण, दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर तर प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार […]

अधिक वाचा...

Video: साखरपुडा सुरू असताना युवतीने थेट नवरीला मिठी मारली अन् म्हणाली…

लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…

लखनौ (उत्तर प्रदेश): TCS रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ हा 6.57 मिनिटांचा 24 फेब्रुवारीचा आहे. अग्रा येथील मृत युवकाच्या […]

अधिक वाचा...

एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेली येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम युवतीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर युवतीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित युवतीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!