सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…

लखनौ (उत्तर प्रदेश) : अलीगड येथून होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूला उत्तर प्रदेश पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली आहे. दोघेजण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. चौकशीदरम्यान सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचे कारण सांगितले आहे. दोघांना मडराक पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. यादरम्यान चौकशी करण्यात आली असता, दोघांनी धक्कादायक खुलासे केले. सासू सपना उर्फ अनिताने […]

अधिक वाचा...

बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले अन् आईला, भावाला बोलावले…

प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका व्यावसायिकाला त्याच्या मुलाने कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर मुलाने आई, बहीण आणि भावाला घटनास्थळी बोलावले. यावेळी वडील आणि मुलामध्ये वाद झाल्यानंतर मारामारी सुरू झाली. व्यावसायिकाने पत्नी आणि मुलांना मारहाण केल्यानंतर एका मुलावर पिस्तूलने गोळी मारली. गोळी मुलाच्या पायाला लागली. यावेळी कॉल गर्लने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपी वडील विवेक दुआला (वय […]

अधिक वाचा...

मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींच्या मोबाईलमध्ये 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ…

लखनौ (उत्तर प्रदेश): वाराणसी येथील सामूहिक बलात्कारप्रकरणातून एका मोठ्या सेक्स रॉकेट उघड झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या 12 आरोपींच्या मोबाइलमध्ये 546 मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अश्लील व्हिडिओ ज्या मोबाइलवर शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळून आले आहे. या घटनेतील […]

अधिक वाचा...

मायावती यांच्या भाचीचा आरोप; नवऱ्याने पौरुषत्व गमावल्यानंतर दीरासोबत शरीरसंबंध ठेव म्हणाले…

लखनौ (उत्तर प्रदेश) : बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भाचीने पतीसह सासरच्या सात जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हापुड कोतवालीतील मायावतींची भाची एलिस हिचा पती, सासू, सासरे, मोठे दीर, जाऊ, नणंद आणि आत्तेसासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलिसच्या सासूबाई असलेली आरोपी महिला […]

अधिक वाचा...

Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवरा कामासाठी बाहेर गेल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने नगरसेवक मित्र आणि त्याच्या अन्य एका मित्राला मध्यरात्रीच्या सुमारास घरी भेटण्यासाठी बोलावले. पत्नीवर लक्ष ठेवलेल्या पतीने तत्काळ पोलिसांची मदत मागितली. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिघेही रंगेहाथ सापडले. नागरिकांनी या संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित घटनेची परिसरात […]

अधिक वाचा...

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीसाठी मुलगा शोधल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. पण, मधल्या काळामध्ये मुलीची आई आणि जावयामध्ये प्रेमसंबध निर्माण झाले आणि दोघांनी पळ काढल्याची घटना अलीगडमध्ये घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार […]

अधिक वाचा...

Google Mapचा आधार पडला महागात; दोन युवतींचा तडफडून मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कारचं लॉक बंद झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ वेदनेने तडफडत राहिले. या अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात […]

अधिक वाचा...

युवकाचे एकाच दिवसात दोन वेळा लग्न; प्रेयसी पोहचली घरी अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): युवकाने चार वर्षांपासून लीव्ह इनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत विवाह केला. मुलाने लग्न केल्याचे समजताच घरच्यांनी सुद्धा शोधलेल्या मुलीसोबत त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावून दिले. प्रियकराने लग्न केल्याचे समजताच प्रेयसी घरी पोहोचली आणि मोठा गोंधळ झाला. पण, युवकाच्या घरच्यांनी युवतीला शिवीगाळ करत पत पाठवले. युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! व्यावसायिकाला शारिरीक संबंधासाठी सख्ख्या बहिणींनी घरी बोलावले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन सख्ख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन करून शारिरीक संबंधासाठी घरी बोलावले आणि व्यावसायिक संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौच्या दुबग्गा भागात घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक केली आहे. रूप नारायण सोनी (वय 65, रा. डहाळा कुआन कॉलनी, चौक) असे […]

अधिक वाचा...

भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): भाजपच्या एका नेत्याने आपल्याच पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला आहे. आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!