तोतया IAS ने दोन महिला अधिकाऱ्यांना फसवलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एकाने आपण आयएएस अधिकारी असल्याचे भासवून दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लुटल्याची घटना हरदोई येथे घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन महिला अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हरिकेश पांडे याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हरिकेश पांडे (रा. मुफरीद, जि. प्रतापगड) याने आपला दिव्यांग भाऊ मुकेश कुमार पांडे […]

अधिक वाचा...

युवतीची क्रूरपणे हत्या, निर्वस्त्र, बरगड्या तुटलेल्या अन् संपूर्ण शरिरावर जखमा…

लखनौ (उतर प्रदेश): अयोध्यातील एका गावात २२ वर्षीय युवतीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. युवतीवर बलात्कार झाला की नाही? हे शवविच्छेदन अहवालानंतर समजू शकेल. युवतीच्या बरगड्या तुटलेल्या होत्या आणि शरीरावर ३० हून अधिक जखमा होत्या. शरीरावरील जखमांवरून तिच्यासोबत झालेल्या अमानुषतेचे स्पष्ट होते. एका गावातील गतिमंद तरुणी गुरुवारी रात्री गावातील भंडाऱ्यात गेली होती. शनिवारी दुपारी तिचे […]

अधिक वाचा...

खासदाराने महिलेसोबत ठेवले सलग पाच वर्षे शारीरिक संबंध अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला अटक केली आहे. आरोपी खासदाराने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला आहे. सलग पाच वर्षे हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने काँग्रेसच्या खासदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित खासदार फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…

लखनौ (उत्तर प्रदेश) : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर चार महिन्यातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याची घटना सोनभद्रमध्ये घडली आहे. पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक पतीने 23 जानेवारीला काशी मोड भागातील ती शिकवत असलेल्या खासगी शाळेच्या बाहेर पत्नीला दुचाकीवरून सोडले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पत्नी न परतल्याने त्याने शाळेत चौकशी […]

अधिक वाचा...

लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस फौजदार असल्याचे सांगून तब्बल पाच लग्न केली. पाचव्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल असून, तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बरेलीमध्ये नवाबगंज क्षेत्रात ही घटना घडली आहे. पोलिस फौजदार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी एका युवतीचं लग्न लावून देण्यात आले होते. त्याने त्या युवतीच्या वडिलांकडून अडीच लाख रुपयेही […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ पिवून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना कानपूर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला […]

अधिक वाचा...

सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती. पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलिस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात […]

अधिक वाचा...

धक्कादायक! भावाने घरात प्रवेश केला अन् दिसले पाच जणांचे मृतदेह…

लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठच्या लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. मृत व्यक्तीच्या भावाने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. घरात मृत मोईन, त्याची पत्नी आणि ३ मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर भावाला […]

अधिक वाचा...

आईसह 4 बहिणींच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड…

लखनौ (उत्तर प्रदेश): लखनौमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबातील ५ जणांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा मोहम्मद अर्शद याला अटक केली असून, वडील मोहम्मद बदर उर्फ बदरुद्दीन फरार आहे. पिता-पुत्रांनी हत्याकांडाच्या आधी मोठी घोषणा केली होती. दोघांनीही कुटुंबासह इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती. आपल्या घरात राम मंदिर बांधण्याची लेखी घोषणा केली […]

अधिक वाचा...

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): झांसी येथील एका शाळेत शिक्षक वर्गामध्ये बसूनच अश्लिल व्हिडीओ पाहत होता. विद्यार्थ्याने संबंधित दृष्य पाहिल्यानंतर जोरात हसू लागला होता. यामुळे शिक्षक चिडला आणि विद्यार्थी जखमी होईपर्यंत त्याला जबर मारहाण केली. मुलाला मारहाण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!