तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या…

पुणे: संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय 30) यांनी आज (बुधवार) सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते […]

अधिक वाचा...

युवकाने अल्पवयीने मुलीला प्रपोज केलं पण तिला हे आवडलं नाही; अखेर…

सोलापूर : एका युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. युवतीच्या वारंवार पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, […]

अधिक वाचा...

पत्नी मला मारते अन् तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा…

बेंगळुरू (कर्नाटक): एका विवाहित व्यक्तीने आपल्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली असून, त्यामध्ये पत्नीवर आरोप केले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर गोल्लापल्ली या व्यक्तीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पीटर एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने […]

अधिक वाचा...

‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

बीड : एकतर्फी प्रेमातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडम जिल्ह्यातील चिंचवडगाव (ता. वडवणी) येथे घडली आहे. युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे. माझ्या आयुष्यात गेल्या पाच-सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे, असे म्हणत युवकाने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. उमेश […]

अधिक वाचा...

नांदेडमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू…

नांदेडः नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

मुंबईः विक्रोळी येथे एका अल्पवयीन प्रेमियुगलाने धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी (ता. 26) दुपार ही घटना […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

नाशिक : नाशिक शहरातील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलिस करत आहेत. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची […]

अधिक वाचा...

धुळे जिल्ह्यातील कारागृहात युवतीने घेतला गळफास…

धुळे : धुळे जिल्ह्यातील कारागृहात एका न्यायाधीन महिला बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंद्रमा बैरागी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. महिला सेलला लागून असलेल्या बाथरूमजवळ तिने गळफास लावून घेतला. दोन दिवसांपूर्वीच या युवतीला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात आणण्यात आले होते. युवतीने कारागृहातच गळफास लावून घेतल्याने तिचे नातेवाईक आक्रमक […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ पिवून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना कानपूर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…

पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका डॉक्टर युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिले लग्न झालेले असतानाही लग्न जमविणाऱ्या एका साईटवर अविवाहित असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून युवतीकडून 10 लाख रुपये घेत नकार दिला. हा मानसिक धक्का पचवू न शकलेल्या डॉक्टर युवतीने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!