हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला […]

अधिक वाचा...

सांगलीत सिनेस्टाईल पद्धतीने नंग्या तलवारी नाचवल्या; युवकाची हत्या…

सांगली: तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला आहे. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित […]

अधिक वाचा...

सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

सांगली : सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्‍या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन […]

अधिक वाचा...

सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…

सांगली : सांगलीत माजी उपसरपंचाची रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बापूराव देवाप्पा चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गार्डी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पहाटे झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला दगड…

सांगलीः पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना प्रकार मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घडली आहे. खुनानंतर स्वत: पती पोलिस ठाण्यात हजर झाला. कविता उत्तम बुरशे पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील (वय ५२) असे पतीचे नाव […]

अधिक वाचा...

भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या…

सांगली : भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची मिरज-पंढरपूर रस्त्यावर हत्या झाली असून, या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

सांगली : मूल होत नसल्यामुळे अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीरासह एका भोंदूबाबाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी काशीनाथ रामा उगारे या भोंदूबाबासह पीडितेचा पती आणि दिराला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..

सांगली : मोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे अश्विनी शिवाजी शिर्के (वय 21) हिचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 23) घडली होती. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी केलेल्या तपासात ही आत्महत्या नसून, खून असल्याचे उघड झाले. अश्विनीचा सख्खा चुलत भाऊ हणमंत रामचंद्र शिर्के (वय 31, रा. मोरगाव) यानेच अनैतिक संबंध लपविण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह अन् कॉलेजच्या बाहेरच केला चाकूने वार…

सांगली : सांगलीमध्ये भररस्त्यात महाविद्यालयीन युवतीवर चाकूहल्ला करण्यात आला असून, या घटनेत युवती जखमी झाली आहे. चाकू हल्ला तिच्याच पतीने केला आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालया समोर एका युवतीवर तिच्याच पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले. […]

अधिक वाचा...

Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली…

सांगली : एका व्यक्तीने प्राण्याच्या बाबतीत क्रुरतेचा कळसच गाठला आहे. एका माथेफिरुने एका वळू बैलाच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला आहे. संतापजनक म्हणजे हा घाव खूपच खोल होता. कुऱ्हाड बैलाच्या पाठीतच खुपसली आहे. बैल अंगावर कुऱ्हाड घेऊनच जखमी अवस्थेत फिरत होता. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्राणिमित्र संघटनेकडून जखमी बैलाला पकडून वर्मी घाव घातलेली कुऱ्हाड तब्बल एक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!