मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

सांगली: माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. साधना धोंडीराम भोसले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी धोंडीराम भोसले या बापास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…

सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन […]

अधिक वाचा...

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

सांगली : गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कुपवाड पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत विवाहितेचे नाव असून, तिचे वडील डॉ. चंद्रकांत […]

अधिक वाचा...

महापालिका उपायुक्त लाखो रुपयांची लाच घेताना जाळ्यात…

सांगली : लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास 5 लाख […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…

सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव […]

अधिक वाचा...

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

सांगलीः वांगी (ता. कडेगाव) येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातग्रस्त वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून […]

अधिक वाचा...

महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल; लातूर आणि सांगलीचा अटकेत…

प्रयागराज/अहमदाबाद : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये गंगा स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक केली असून, यामधील दोघेजण महाराष्ट्रातील आहेत. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले […]

अधिक वाचा...

आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…

सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

कोल्हापूर : आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ (वय २६) असे या अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनीच जावयाला सांगलीमधल्या घरात अर्ध नग्न अवस्थेमध्ये […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…

सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप २५ वार केले आहेत. दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विपूल अमृतपुरी गोस्वामी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!