पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे: बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून हडपसर परिसरातील एका खोलीत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या […]
अधिक वाचा...बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी […]
अधिक वाचा...युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने बॉसला लिहिले पत्र…
पुणे : पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट युवतीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी ती काम करत असलेल्या कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. युवतीवर कामाचा ताण असल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. बिग ४ अकाउंट फर्मच्या EY कंपनीच्या पुण्यातील एका शाखेत एना सेबेस्टियन पिरेयिल (वय २०, रा. केरळ) काम करत होती. एनाच्या मृत्यूनंतर एनाच्या आईने भारतातील कंपनीचे […]
अधिक वाचा...पुणे शहरातील एकाने पत्नीला Live Location बरोबरच मेसेज केला अन्…
पुणे : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरा बाहेर पडलेल्या पतीने स्वत:चे लाईव्ह लोकेशन आणि आपण जीवन संपवत असल्याचा मेसेज केला आणि नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील पुण्याच्या धनकवडी भागात राहणारे आणि फरसाण आणि नमकीनचा व्यवसाय करणारे श्रीकांत देशमुख यांचे त्यांच्या पत्नीशी […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
पुणेः पुणे शहरातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली असून, सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर […]
अधिक वाचा...पुणे शहरात अनंत चतुदर्शीला 17 रस्ते राहणार बंद; चोख बंदोबस्त…
पुणे: अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज (सोमवार) संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद केले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…
पुणेः मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलिस विभागात ही महिला पोलिस कार्यरत होती. अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली […]
अधिक वाचा...पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…
पुणे : पुण्यातील गुंड गजा मारणे याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या रिल्समुळे गजा मारणे चांगलाच अडचणीत आला असून पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या चार तासांपासून गजानन मारणे याची गुन्हे शाखेच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. गजानन मारणेच्या नावाने GM boys नावाचे इन्स्टा अकाऊंट आहे. या अकाउंटवर […]
अधिक वाचा...भारताची सौंदर्यवती 2024 ब्युटी पेझेंट चे पुणे येथे आयोजन…
पुणेः भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुप चा भारताची सौंदर्यवती व भारताचा सम्राट 2024 कडे बघितले जात आहे. पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, हा सोहळा लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात होते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच […]
अधिक वाचा...
