पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…
पुणे: सिंहगड फिरायला गेलेल्या आणि गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हैदराबादच्या गौतम गायकवाड (वय २४) याची कहाणी अखेर समोर आली आहे. कुत्र्यावर दया आली अन् घात झाला होता. सिंहगडावर फिरताना काढलेल्या फोटोमध्ये गौतमच्या डोक्यावर केसं दिसत होती. मात्र, सापडल्यानंतर काढलेल्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावरची केसं आणि दाढी काढलेली दिसत आहे. त्यावर गौतमने खुलासा केला आहे. पुणे […]
अधिक वाचा...संतापजनक Video: सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिकवल्या अश्लील शिव्या…
पुणे: सिंहगडावर आलेल्या एका परदेशी युवकाला महाराष्ट्रातल्या युवकांच्या टोळक्याने अश्लिल शिवी शिकवली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या देशाचा सौंदर्य किंबहुना महाराष्ट्राच्या शौर्याचा ठेवा अभिमानानं सांगायचा की पर्यटकाला शिव्या शिकवायच्या? असा संताप या व्हिडिओवर व्यक्त केला जात आहे. न्यूझीलंड देशातून पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला […]
अधिक वाचा...
