
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
पुणे: आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे कपडे काढत अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवले. नंतर पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रियकराला अनैतिक संबध ठेवायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्याने आईने हे संतापजनक प्रकार केला आहे. महिला आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांनी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करत फरार झाले होते.
आईचं प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं म्हणून आईने स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे नको ते व्हिडिओ काढले. मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत तिच्या प्रियकराला मुली सोबत अनैतिक संबंध ठेवायला सांगितले. हे व्हिडिओ नातेवाईकांनाही पाठवले. बिबवेवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

