गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…
पुणे : कोथरूड येथे गँगस्टर शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पण, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. […]
अधिक वाचा...पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…
पुणे : पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून […]
अधिक वाचा...पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील एका कंपनीत एचआर पदावर काम करत असलेल्या युवतीला भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित युवतीने मंगळवारी (ता. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी करत नेहमीच शिवीगाळ करणा-या दारुड्या मित्राचा खुन करणा-या आरोपीस ८ तासात जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका व्यक्तीच्या तोंडावर व मारहाण करुन, गळा आवळून खुन करुन […]
अधिक वाचा...मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले […]
अधिक वाचा...शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…
पुणे: ‘माझा सरकार आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. माझा नवरा हिंदुत्ववादाचं काम करत होता म्हणून ही घटना झाली आहे. समोरच्याला वाटत असेल त्यांचं असं करून मी खचून जाईन, तर त्यांना एकच सांगणं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत हिंदुत्वासाठी लढणार,’ असे शरद […]
अधिक वाचा...पुणे शहरात बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी बाल गुन्हेगार व पालक मेळावा…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बाल गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसत आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाय योजनांबरोबरच पालक मेळावा घ्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमिवर परिमंडळ ०५ कार्यक्षेत्रांत बाल गुन्हेगार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरांत अलीकडे घडणारे गंभीर गुन्हयाचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): बालेवाडी परिसरातील एस. के. पी. कॅम्पस येथील ज्ञानसागर इनस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या कार्यालयातून साडे आकरा लाख रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. संगमवाडी येथील ट्रॅव्हल्स पार्किंगमधून त्याला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी यांनी ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा. ते ३१/१२/२०२३ […]
अधिक वाचा...पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…
पुणे : भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भोवले असून, त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या कानशिलात लगावली होती. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. ५) ससून रुग्णालय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (ता. ५) भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल हस्तगत करण्यात आले आहेत. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून हा खून झाला असल्याची माहिती आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. पोलिस पुढील तपास […]
अधिक वाचा...
