येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा…
पुणे (संदिप कद्रे): येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांनी हस्तगत केले लाखो रुपयांचे मोबाईल…
पुणे (संदिप कद्रे): हडपसर पोलिस ठाणेकडील सायबर पथकाकडून गहाळ झालेले ७,५०, ५३७ रुपये किंमतीचे ३१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदरचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल त्यांचे मूळ मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात ( Central Equipment Identiy Register CEIR) ही प्रणाली सुरू […]
अधिक वाचा...हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…
पुणे : हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये इंजिनिअर युवतीची प्रियकराने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २८) उघडकीस आली आहे. प्रियकर ऋषभ निगम याने युवतीवर पाच गोळ्या झाडल्यानंतर शांतपणे लॉजमधून निघून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर खूनचा उलगडा झाला आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही लखनौ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या युवतीचे […]
अधिक वाचा...सिंहगडरोड पोलिसांनी वाहनं चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजे करीता दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या सिंहगडरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सिंहगडरोड पोलिस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी आणि वाहनचोरी, घरफोडी, अवैध धंदे यांना प्रतिबंधक होणे कामी खाजगी वाहनावर पेट्रोलिंग डयुटी सुरू होती. वडगाव ब्रिजचे खाली पोलिस […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या धडाकेबाज कारवाया…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखेचा पथकाचा कार्यभार स्विकारताच पथकातील अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना अंमली […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांनी रात्रीच्या वेळी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): वयोवृध्द नागरिकास रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी देविदास काळे (वय ५७) हे १५/०१/२०२४ रोजी रात्री २३.०० वा. डयुटीवरुन सुटल्यानंतर घरी पायी चालत जात होते. काळेपडळ परिसरात आले असता, स्कुटीवरुन आलेल्या दोन जणांनी फिर्यादी यांचे […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…
पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…
पुणे: प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये घडली आहे. मृत महिला मुलीसोबत राहत होती. 1 जानेवारी 2024 रोजी महिलेच्या पतीचे निधन झाले होते. मृत महिलेच्या मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच महिन्यात त्या मुलीने आई आणि वडिलांना गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…
पुणे (संदिप कद्रे): वाईन शॉप फोडून घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मुंढवा पोलिस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान २७/१२/२०२३ रोजी रात्री चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०, ५७० /- रु चा मुददेमाल चोरुन […]
अधिक वाचा...बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकास घेतले ताब्यात अन्…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणारा अल्पवयीन बालकाला तपास पथकाने ताब्यात घेतले असून, 03 मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पो ना सरवदे, श्री. पवार हे पेट्रोलिंग करत होते. पो शि ज्ञाना […]
अधिक वाचा...
