शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी…

पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी केली आहे. उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीचे मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात ०४/०१/२०२४ कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…

पुणे (संदिप कद्रे): मुंढवा पोलिस ठाणे बिट मार्शलच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पोलिसांनी दाखविलेली तत्परता व मानुसकीचे नागरिकांकडून मोठया प्रमाणात कौतुक होत आहे. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील घोरपडी बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार प्रविण होळकर व जगदीश महानवर यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून डायल – ११२ […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्यांना युनिट 4ने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): एनटेक्स ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस प्रा.लि.कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह युनिट 4ने ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गु.र. नं. 938/2023 भादवी कलम 381 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 20/01/2024 […]

अधिक वाचा...

पुणे न्यायालयातून पळालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आणल्यानंतर पळालेला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील न्यायबंदी राजेश रावसाहेब कांबळे यास हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे कडील गु.र.नं ५३७/२०१४ भा.दं.वि.कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…

पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने शुक्रवारी (ता. १९) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चमध्ये तीन अधिकारी व २५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली. मुंढवा पोलिस स्टेशन चे वतीने पोलिस स्टेशन हद्दीमध्ये 22 जानेवारी श्री राम […]

अधिक वाचा...

पुणे शहरात साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना युनिट 4ने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात 2,10,000/-रुपयाचे साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणा-यांना युनिट 4ने मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक 18/01/2024 रोजी विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. खराडी बायपास जवळील दर्गा चौक येथे फॉरेस्ट पार्क रोडवर दोन जण पांढरे रंगाचे गोणीत काहीतरी […]

अधिक वाचा...

Video: पुणे मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने वाचवले दोन जीव!

पुणेः पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले आहेत. यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला आहे. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी […]

अधिक वाचा...

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली. पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याचे गाव मुठा गावापासून नऊ […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…

पुणे (संदीप कद्रे): खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मुंढवा पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५)सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट […]

अधिक वाचा...

पर्व दुसरे! वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा…

पुणे (संदीप कद्रे): लोणावळा येथे स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 06:30 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व महापुरुषांचे पुतळे व परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!