पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या नऱ्हे येथील व्हिजन स्कूल जवळील रॉयल काउंटी इमारतीमधील फ्लॅटमध्ये बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रॉयल काऊंटी मध्ये अरुण बबनराव पायगुडे (वय ६४) व त्यांचा मुलगा ओंकार अरुण पायगुडे (वय ३३) हे राहत होते. दोघांमध्ये दारूवरून भांडण होत असल्याची माहिती शेजारी […]

अधिक वाचा...

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी हस्तगत…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चो-या करणा-या सराईत चोरटयास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण २,३०,०००/- किंमतीच्या तब्बल ०७ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ने धडाकेबाज कारवाई केली असून, सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वरिष्ठांच्या आदेशान्वये पो उप निरी शेख, पो.हवा येडे, पो.हवा राठोड ,पो हवा ढगे, पो.ना. लोखंडे हे ३०/०१/२०२४ रोजी वाहन चोरी प्रतिबंधक चे अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी पंकज देशमुख…

पुणे : पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिस आयुक्तपदाचा रितेश कुमार यांच्याकडून अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताना त्यांनी पुणेकरांना हेल्मेट न घातल्यास पुराव्यासहित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मॅचफिक्सिंगचा भांडाफोड करणारे आणि सर्वात जास्त काळ नागपूरचे पोलिस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम केलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यानंतर त्यांनी पुणे पोलिस […]

अधिक वाचा...

गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे. दुसरीकडे, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात गणेश मारणे याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गँगस्टर […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आढावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील 100 गुन्हेगार स्थानबद्ध […]

अधिक वाचा...

थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…

पुणे : विद्येच्या माहेरघरात शिक्षकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीला शिक्षकाने ‘I Love You’ यूचा मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यासोबत या मुलीला शिक्षकाने व्हिडीओ कॉल केल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश चव्हाण असे या शिक्षाकाचे […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुणे शहरात रितेश कुमार यांनी एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!