पुणे शहरात मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक…
पुणे: बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा आणि त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे मोठे आमिष दाखवून एका मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश घिसुलाल मेहता (संचालक, ड्रीम्स कॉर्पोरेशन), उमेश शशिकांत अंबेकर (रा. बिबवेवाडी), हसमुख प्रकाश […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच पीडित युवतीवर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि त्यांच्या सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव कोंबळे याला हजर केले असता, सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जसा पोलिसांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्ले करून तो झूम केल्यानंतर हो, व्हिडिओमध्ये दिसणारा तो माणूस मीच आहे…” अशी कबुली दिली. न्यायालयाने […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
पुणे: आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या युवकाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत युवकाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]
अधिक वाचा...पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरी, ऑनलाइन फसवणूकीच्या घटना घडल्या असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे… View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) १) बाणेर पोलिसांची घरफोडीचा तपास सुरू; ५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरी बाणेर : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील […]
अधिक वाचा...कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाणे नव्या दिमाखदार वास्तूत; उद्घाटन सोहळा उत्साहात…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरातील नागरिकांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून साकार झालेल्या, नव्याने निर्माण केलेल्या कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवारी (ता. १६) अत्यंत उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी परिसराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला स्थानिकांनी वाचविले असले तरी युवतीचा मृत्यू झाला आहे. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या युवतीचा मृतदेह सापडला आहे. मंचर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश बबन […]
अधिक वाचा...पुण्यातील शाळांची विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदीची सक्ती? पोलिसांकडे तक्रार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काही नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. एका नागरिकाच्या तक्रारीनुसार, सेंट ॲन्स स्कूल, […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांचा १७ तासांचा थरार; आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश…
पुणे : पुणे पोलिसांनी हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील तब्बल ५ वेगवेगळ्या हायटेक अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी केली. पोलिसांच्या २०० जणांच्या फौजफाट्याने सलग १७ तास चालवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले गेले. हे रॅकेट रोज तब्बल ३०० ते ४०० निष्पाप नागरिकांना फोन करून आर्थिक लुट करत होते. […]
अधिक वाचा...
