पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ दिवसांच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील मांजरी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांच्या मनात बसली भीती…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असताना, आता रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मांजरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “मांजरी परिसरात पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे बदल, 30 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा नावे…

पुणे (संतोष धायबर) : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल केले. तब्बल 30 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव MIDC, शिरूर, हवेली, यवत, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये समावेश आहे. संदीप […]

अधिक वाचा...

पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…

पुणे : अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका तोतया ‘लेडी सिंघम’ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (ता. 6) ही कारवाई केली आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...

पुण्यात रात्रीस खेळ चाले! पोलिसांची रेव्ह पार्टीवर कारवाई; युवक-युवती ताब्यात…

पुणे: पुणे शहरातील विविध भागांमध्ये विंकेडला विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, अनेक युवक-युवतींचा धिंगाना पाहायला मिळत आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रॉफाईल (High-profile) पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी (ता. ७) रात्री उशिरा छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पार्टीला “प्रोजेक्ट एक्स” (Project X) […]

अधिक वाचा...

पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

पुणे : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरातून उघडकीस आली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन विधीसंघर्षित बालकांसह (अल्पवयीन मुले) कॅफे मालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पीडित १२ वर्षीय मुलगी तिच्या आईसोबत तळेगाव दाभाडे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे (संतोष धायबर): काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रेकॉर्डवरील तडीपार आरोपीकडून ०२ गावठी पिस्टल, चार मॅगझीन व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. काळेपडळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम तडिपार इसम […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी सुरू असून, आरोपी कांबळेवर फक्त 28 दिवसात आरोप निश्चित झाले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयासमोर गुरुवारी या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी ससून रुग्णालयात पीडित मुलीचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. डॉक्टरांनी आपल्या साक्षी दरम्यान कोर्टासमोर […]

अधिक वाचा...

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फरारी असताना तो राजस्थानमधील एका घरात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा...

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

पुणे : सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चंदननगर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!