सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
पुणे: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने कशा प्रकारे थंड डोक्याने आणि क्रूरपणे हा कट रचला, याचा संपूर्ण ‘क्राइम टाईमलाईन’ आता पोलिसांच्या हाती लागला आहे. केतनला कड्यावरून दरीत ढकलल्यानंतर सियाने तात्काळ मदत मागण्याऐवजी तब्बल १५ मिनिटे जो काही खोटा ड्रामा केला, त्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. सिया गोयल हिचा […]
अधिक वाचा...राजगड पाहायला निघालेल्या पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली बस…
पुणे : ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची खाजगी ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे २० जण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी […]
अधिक वाचा...केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
पुणे: केतन अग्रवाल याची त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन ढकलून देत हत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात आता पोलिस चौकशीदरम्यान सातत्याने नवीन माहिती समोर येत आहे. सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. तिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते. सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी […]
अधिक वाचा...पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
पुणे: केतन अग्रवाल (वय 25) याच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर आणत आहेत. या गुन्ह्याची भीषणता आणि गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (SP) संदीप सिंग गिल गुरुवारी (ता. २५) रात्री उशिरा लोहगडावर पोहोचले होते आणि त्यांनी घटनास्थळाची सखोल पाहणी केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कायदेशीर […]
अधिक वाचा...मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून याचा निकाल आज (गुरुवार) समोर आला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आहे. १ मे २०२६ रोजी घडलेल्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची तीव्र लाट […]
अधिक वाचा...केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
पुणे: केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून १८ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सगळ्यात आधी घटनास्थळावर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. सियाने ज्यावेळी केतनला गडावरून ढकलून […]
अधिक वाचा...केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. साखरपुडा झालेल्या केतनचा काटा काढण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला कट चित्रपटालाही मागे सोडेल असा होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. लोहगडचा कट फसला तर केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींनी महाभयंकर प्लॅन बी […]
अधिक वाचा...केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. केतन अगरवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा […]
अधिक वाचा...पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
पुणे: व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल (वय २४) याचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने रचला असल्याचे समोर आले. केतन अग्रवालच्या जीवावर उठणारे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची ओळख एका व्यवसायाच्या निमित्ताने झाली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...
