पुण्याचा ‘धडाकेबाज गन मॅन’ निर्दोष; खोट्या तक्रारींचे षड्यंत्र अखेर उधळले…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलात ‘गन मॅन’ म्हणून विशेष ओळख असलेले धडाकेबाज पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली खंडणीची तक्रार पूर्णपणे खोटी आणि बनावट असल्याचे मुंबई उच्च न्यायालय पाठोपाठ पुण्याच्या सत्र न्यायालयानेही मान्य केले आहे. उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी दिलेला खटला रद्द करण्याचा […]
अधिक वाचा...सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन याची होणारी भावी पत्नी आणि या प्रकरणातील आरोप सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपवून गुपचूप लग्न केले होते, असा खळबळजनक […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा; पाहा कोणकोणते रस्ते बंद…
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या मार्गावर दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. महामार्गावरील ८.९ किमी लांबीचा बोगदा संपताच खंडाळा एक्झिटजवळ ही दरड कोसळली. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन पूर्णपणे ठप्प झाली असून, या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…
पुणे : केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. यामध्ये केतनचा मृत्यू झाला होता. नातू केतन याच्या आठवीने व्याकूळ झालेले आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ८३) यांचा शनिवारी (ता. ४) निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…
पुणे: प्रेमविवाह केलेल्या एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत युवतीच्या नवऱ्याला अटक केली असून, त्याची प्रेयसी आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव […]
अधिक वाचा...सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्यासाठी केलेल्या नियोजनादरम्यान मोबाईलवर ‘कोडवर्ड’ (सांकेतिक भाषा) आणि ‘निकनेम’ (टोपणनावे) वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा डिलीट झालेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, आता हे चॅट्स डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी सिया […]
अधिक वाचा...पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एक खळबळजन प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. एका मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. मात्र पोलिसांच्या चौकशीत कट उघड झाला असून, पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामू […]
अधिक वाचा...Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…
पुणे : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कॅफेतील कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलिस दलातील एका उपनिरीक्षकाच्या अंगलट आले आहे. संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे शहरातील डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले […]
अधिक वाचा...सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…
पुणे: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमत करूनच केतनला लोहगडावर संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहे. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस आरोपी चेतन चौधरी याला आज पहाटे लोहगडावर घेऊन दाखल झाले होते.. क्राइम सीन […]
अधिक वाचा...सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
पुणे: लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी याच्या साथीने १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून दिले होते. पोलिस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीत सियाने दिलेली कबुली ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनशी केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच रूममधील मुक्काम करणेही मान्य नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने […]
अधिक वाचा...
