पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणेः पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील विविध शाखेतील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे. पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या बाणेर पोलिस ठाणे, नांदेड सिटी पोलिस ठाण्याला सुद्धा नवीन पोलिस निरीक्षक मिळाला आहे. गुन्हे शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील निरीक्षकांच्या बदल्या […]
अधिक वाचा...पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलिस निरीक्षकांच्या शहरातील पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…
पुणे : अल्पवयीन मुलं नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी मोठी रॅली काढली होती. रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. […]
अधिक वाचा...अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…
पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत कडक इशारा दिला. पुणे शहरात खूनासारख्या घटना दररोज घडत आहेत. बंदूका, पिस्तूल सहजपणे उपलब्ध होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले- पुण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने […]
अधिक वाचा...पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
पुणे : पुणे शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटुन […]
अधिक वाचा...शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…
पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे […]
अधिक वाचा...धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळीतील एका महिलेला गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सायबर पोलिसांची मागील काही महिन्यांतील ही मोठी कारवाई आहे. सायबर चोरट्यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या अकाउंटंटद्वारे चार […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; वाहतूकीत बदल आणि पार्किंगबद्दल घ्या जाणून…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (गुरुवार) पुणे दौरा असून, पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या संबंधित आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 पासून वाहतुकीत बदल करण्यात येणार […]
अधिक वाचा...पुणे शहरात अनंत चतुदर्शीला 17 रस्ते राहणार बंद; चोख बंदोबस्त…
पुणे: अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज (सोमवार) संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद केले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात […]
अधिक वाचा...
